IDP Workshop with media in Maharashtra

India Data Portal team conducted a workshop today in #Marathi and #Hindi for media based in #Maharashtra. The workshop focussed on familiarisation with indiadataportal.com, IndiaPulse@ISB, how to use data in news stories with interesting insights & #graphs.

इंडिया डेटा पोर्टल घ्या चमुने आज महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी कार्यशाळा

घेतली, जी हिंदी व मराठीतुन घेतली गेली. या कार्यशाळेत

indiadataportal.com या पोर्टलवरील माहितीचा उपयोग

कसा करता येईल याची उदाहरणे देऊन ओळख करून दिली.

तसेच IndiaPulse@ISB येथील विविध आकडेवारी समजून घेण्यासाठी

ती उलगडून दाखवले. आपल्या बातम्यांना आकडेवारी आधारित चित्रात्मक

मांडणीचा आधार देण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरेल.