IDP Workshop with Savirtibai Phule Pune University

पत्रकारीकेकील पुढची पिढी सक्षम करण्यासाठी इंडियी डेटा पोर्टल तर्फे एक कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती. ही कार्यशाळा सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील मास कम्युनिकेशन एन्ड जर्नालिझमच्या विद्यार्थ्यांसाठी होते हिन्दी, मराठी दोन्ही भाषेत करण्याचा प्रयत्न केला. या कार्यशाळेत www.indiadataportal.com आणि indiaPulse@ISB या संकेतस्थळावर उपलब्ध माहीतीची ओळख करून दिली. यातील आकडेवारीची चित्रात्मक मांडणी उदाहरणे देऊन स्पष्ट करुन देताना बातमीतील आकडेवारी व माहिती सादरीकरणाचे महत्वही अधोरोखीत केले.

Reaching out to the future of journalism, #IndiaDataPortal team conducted a workshop today for the students and faculty of mass communication and journalism at the Savitribai Phule Pune University in Hindi and Marathi. The workshop covered familiarisation with www.indiadataportal.com, IndiaPulse@ISB, how to use data in news and present it through visualisations.