IDP Newsroom Workshop with Deshdoot

'बातमीतुन आकडे आणि त्याचे सादरीकरण', इंडिया डेटा पोर्टल च्या गटाने देशदुत या नाशिकस्थीत पर्तमानपत्रातील पत्रकारांसाठी कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेत नाशिकसह अहमदनगर, धुळे व जळगाव येथील पत्रकार उपस्थीत होते. संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी विषयाला सुरुवात करुन दिली व आपल्या सहकार्यांना या संकेतस्थळाचा उपयोग करण्यास प्रोत्साहन दिले. या कार्यशाळेत www.indiadataportal.com आणि indiaPulse@ISB या संकेतस्थळावर उपलब्ध माहीतीची ओळख करून दिली. यातील आकडेवारीची चित्रात्मक मांडणी उदाहरणे देऊन स्पष्ट करुन देताना बातमीतील आकडेवारी व माहिती सादरीकरणाचे महत्वही अधोरोखीत केले.

‘Data and Visualisation in News’, #IndiaDataPortal team today conducted a workshop for the team of #Marathi newspaper Deshdoot. The team of journalists from #Ahmadnagar, #Dhule, #Jalgaon and #Nashik attended the workshop which covered familiarisation with www.indiadataportal.com, IndiaPulse@ISB, how to use data and present it through visualisations. Dr Vaishali Balajiwale, Editor delivered the welcome remarks and encouraged her colleagues to use data and visualisations in their stories.