IDP Newsroom Workshop with Lokmat

लोकमतच्या महाराष्ट्रभरातील वार्ताहरांसाठी आज इंडिया डेटा पोर्टलच्या गटाने दोन ऑनलाईन कार्यशाळा, घेतल्या. लोकमत समुहाचे श्री. विजय बावीस्कर यांनी कार्यशाळेतील उपस्थीतांचे स्वागत करुन या कार्यशाळेचा चांगला उपयोग करावा असे मांडले. बातमीमधे आकडेवारीचे महत्व, त्याचे सुकर साधरीकरण याची indiadataportal.com आणि IndiaPulse@ISB संकेतस्थळांच्या माध्यमातुन ओळख करुन देण्यात आली. ही कार्यशाळा हिन्दी व मराठीतुन घेण्यात आली.

India Data Portal team conducted two virtual workshops today for the team of journalists at Lokmat newspaper based across various districts of Maharashtra. Vijay Baviskar, Group Editor welcomed the participants. The workshop covered familiarisation with indiadataportal.com, IndiaPulse@ISB & the importance of using data and graphics in #news. It was delivered in #Hindi and #Marathi.