IDP Workshop with Media in Maharashtra

#IndiaDataPortal team conducted a virtual workshop today in #Hindi and #Marathi for journalists based in #Maharashtra. The workshop covered familiarisation with indiadataportal.com, IndiaPulse@ISB, and using #data and #visualisation in #news.

महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी इंडिया डेटा पोर्टलच्या गटाने आज एक ऑनलाईन कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेत indiadataportal.com आणि indiaPulse@ISB या संकेतस्थळावर उपलब्ध माहीतीची ओळख करून दिली. यातील आकडेवारीची चित्रात्मक मांडणी उदाहरणे देऊन स्पष्ट करण्यात आली.