IDP workshop with Mahatma Gandhi Mission College of Mass Communication and Journalism, Aurangabad

महात्मा गांधी मिशनच्या कॉलेज ऑफ मास कम्युनिकेशन एन्ड जर्नालिझम मधील विद्यार्थ्यांसाठी इंडिया डेटा पोर्टलच्या गटाने आज एक ऑनलाईन कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेत www.indiadataportal.com आणि indiaPulse@ISB या संकेतस्थळावर उपलब्ध माहीतीची ओळख करून दिली. यातील आकडेवारीची चित्रात्मक मांडणी उदाहरणे देऊन स्पष्ट करुन देताना बातमीतील आकडेवारी व माहिती सादरीकरणाचे महत्वही अधोरोखीत केले.

Importance of ‘Data and Visualisations’ in news - #IndiaDataPortal team today conducted a workshop for faculty and students of the Mahatma Gandhi Mission College of Mass Communication and Journalism, Aurangabad. The session covered familiarisation with www.indiadataportal.com, IndiaPulse@ISB, how to use data and present it through visualisation.